http://dcs.sgbau.ac.in या संकेतस्थळावर विविध महाविद्यालयाचे Affiliation Renewal ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा आहे. या संकेतस्थळावरुन फॉर्म भरून त्याची प्रिंट घेऊन विद्यापीठाच्या (Collegiate section) कार्यालयाशी संपर्क साधावा.